Cross Family Multispeciality Hospital

Follow Us

सतत १९ वर्षे गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देऊन नावारूपास अलिल्या साताऱ्यातील मीनाक्षी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे डॉ. प्रतापराव गोळे यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ आहे. अन्नपचन संस्था, लिव्हर, पित्ताशय, स्वादुपिंड व पाणथरी यावर अत्याधुनिक उपचार करणारे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले वैद्यकीय केंद्र आहे. या हॉस्पिटलला आयएसओ ९००१ : २०१५ हे राष्ट्रीय मानांकन आहे, तसेच रुग्णसेवा व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवेसाठी (NABH ) मान्यताप्राप्त आहे. केंद्र सरकारद्वारे संशोधन केंद्र प्रमाणितही आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *